Website Visit (7357)
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers

संस्थेची वैशिष्टये

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड

पंडित नेहरु मार्ग – म.से. संघ संयोग, मुलुंड(प), मुंबई ८०

दूरध्वनी: २५६८ १६३१, २५६९०२२५

  1. ७८ वर्षे जुनी अत्यंत दर्जेदार सांस्कृतिक व सामाजिक संस्था
  2. संस्कृती, साहित्य, भाषा, कला, आरोग्य, अर्थकारण, विज्ञान अशा विविध अंगानी बहारलेली जुनी – जाणती संस्था.
  3. मंगल कार्यालय व विविध क्षमतेची सुसज्ज सभागृहे असलेली स्वयंपूर्ण अशी मुलुंडमधील पहिली संस्था.
  4. उच्च विद्याविभूषित व अत्यंत सुसंस्कृत विश्वस्त व् कार्यकर्ते व लाभलेली संस्था.
  5. जुन्याचा सार्थ अभिमान बाळगत सतत काळाबरोबर राहणारी संस्था.
  6. नवी मुंबईत शाखा असलेली मुलुंडची एकमेव सांस्कृतिक व सामाजिक संस्था.
  7. समविचारी संस्थाना नेहमीच सोबत पुढे घेउन जाणारी संस्था.
  8. अभिजनांचा नित्य आदर सत्कार करतानाच नवोदिताना वाव देणारी आणिजनसामान्यांना हातचे न राखता संपन्न करणारी संस्था.